टोटल लिन्हास एरियास

ब्राझील देशातील एक विमान वाहतुक कंपनी

तोतल लिहान्स एरियास (पोर्तुगीज: Total Linhas Aéreas) ही ब्राझील देशाच्या बेलो होरिझोन्ते ह्या शहरामध्ये स्थित असलेली एक विमान वाहतूक कंपनी आहे. ही कंपनी फक्त खाजगी वापरासाठी व मालवाहतूकीसाठी विमानसेवा पुरवते.

टोटलचे प्रवासी ए.टी.आर. ४२ विमान
टोटलचे मालवाहू बोईंग ७२७ विमान

विमानांचा ताफा संपादन

विमान संख्या प्रवासी क्षमता टीपा
ए.टी.आर. ४२-५०० 3 47 खाजगी प्रवासी
बोईंग ७२७ 6 माल