टेरे हौ (इंडियाना)

(टेरे हौट, इंडियाना या पानावरून पुनर्निर्देशित)

टेरे हौट (इंग्लिश: Terre Haute) हे अमेरिकेच्या इंडियाना राज्यातील एक शहर आहे. ६०,७८५ इतकी लोकसंख्या असलेले टेरे हौट शहर इंडियानाच्या पश्चिम भागात इलिनॉय ह्या राज्याच्या सीमेजवळ वसले आहे.

टेरे हौ (इंडियाना)चे शहर केंद्र


बाह्य दुवे संपादन

 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

गुणक: 39°28′11″N 87°23′23″W / 39.46972°N 87.38972°W / 39.46972; -87.38972