टॅगेनारिन ब्रँडन चंद्रपॉल (जन्म ३१ मे १९९६) हा गयानीज क्रिकेट खेळाडू आहे जो गयानाकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये खेळतो.[१] तो डावखुरा सलामीवीर फलंदाज आहे.

टगेनरीन चंद्रपॉल
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव
टगेनरीन ब्रँडन चंद्रपॉल
जन्म ३१ मे, १९९६ (1996-05-31) (वय: २७)
जॉर्जटाउन, गयाना
उंची ५ फूट ९ इंच (१.७५ मी)
फलंदाजीची पद्धत डावखुरा
गोलंदाजीची पद्धत उजवा हात लेग ब्रेक
भूमिका सलामीवीर
संबंध शिवनारायण चंद्रपॉल (वडील)
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय बाजू
कसोटी पदार्पण (कॅप ३३०) ३० नोव्हेंबर २०२२ वि ऑस्ट्रेलिया
शेवटची कसोटी १७ जानेवारी २०२४ वि ऑस्ट्रेलिया
देशांतर्गत संघ माहिती
वर्षेसंघ
२०१३– गयाना
२०१५ वेस्ट इंडीज अंडर-१९
करिअरची आकडेवारी
स्पर्धा कसोटी प्रथम श्रेणी लिस्ट अ
सामने १० ७१ २४
धावा ५६० ४,०७३ ७१६
फलंदाजीची सरासरी ३२.९४ ३५.४१ २९.८३
शतके/अर्धशतके १/१ ७/१८ ०/३
सर्वोच्च धावसंख्या २०७* २०७* ७७
झेल/यष्टीचीत ६/० ४३/० ५/०
स्त्रोत: क्रिकइन्फो, ३० जानेवारी २०२४

संदर्भ संपादन

  1. ^ "Tagenarine Chanderpaul". Cricinfo. 2016-06-07 रोजी पाहिले.