टी.जे. अंजलोस (मार्च १२,इ.स. १९५९ - ) हे भारत देशातील राजकारणी आहेत.ते मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९९१च्या लोकसभा निवडणुकांमध्ये केरळ राज्यातील अलप्पुळा लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.