टिंडिवनम लोकसभा मतदारसंघ

(टिंडिवनम (लोकसभा मतदारसंघ) या पानावरून पुनर्निर्देशित)

टिंडिवनम हा तमिळनाडू राज्यातील लोकसभा मतदारसंघ होता. १९५२ साली स्थापन झालेला हा मतदारसंघ २००९ सालच्या पुनर्रचनेदरम्यान बंद करण्यात आला व त्यामधील विधानसभा मतदारसंघ विलुपुरम ह्या नवीन मतदारसंघामध्ये विलीन करण्यात आले.

तिंडिवनम मतदारसंघाचा नकाशा

हे सुद्धा पहा संपादन