झी मराठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा स्त्री पुरस्कार

झी मराठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा स्त्री पुरस्कार दरवर्षी झी मराठी वाहिनी तर्फे मराठी मालिकांमधील सर्वोत्तम सहाय्यक व्यक्तिरेखा स्त्रीला दिला जातो. हा झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे. आजवर दीप्ती केतकर आणि पूर्वा सुभाष (जय मल्हार) या दोघींनी हा पुरस्कार सर्वाधिक वेळा (२) जिंकला आहे.

झी मराठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा स्त्री पुरस्कार
देश भारत
प्रदानकर्ता झी मराठी
प्रथम पुरस्कार २००४
शेवटचा पुरस्कार २०२३
Highlights
एकूण पुरस्कार १९
पहिली विजेती सहाय्यक व्यक्तिरेखा स्त्री शुभदा पाटणकर — वादळवाट – श्रावणी चौधरी (२००५)
शेवटची विजेती सहाय्यक व्यक्तिरेखा स्त्री वैष्णवी कल्याणकर — तू चाल पुढं – मयुरी वाघमारे (२०२३)

विजेते संपादन

वर्ष नायिका मालिका भूमिका
२००५ शुभदा पाटणकर वादळवाट श्रावणी चौधरी
२००६ पूजा नायक वादळवाट जान्हवी चौधरी
२००७ ऋग्वेदी प्रधान वहिनीसाहेब नेहा किर्लोस्कर
२००८ शर्वरी पाटणकर असंभव प्रिया शास्त्री
२००९ सुलभा देशपांडे कुलवधू गोदावरी
२०१० दीप्ती केतकर कुंकू राधिका
२०११[१] पिंजरा शालिनी
२०१२ संयोगिता भावे उंच माझा झोका सुभद्रा रानडे
२०१३ दीप्ती केतकर मला सासू हवी अभिलाषा रत्नपारखी
२०१४[२] पूर्वा सुभाष जय मल्हार महालक्ष्मी
२०१५ इला भाटे का रे दुरावा आऊ देव
२०१६[३] पूर्वा सुभाष जय मल्हार महालक्ष्मी
२०१७[४] किरण ढाणे लागिरं झालं जी जयश्री भोईटे
२०१८[५] श्वेता मेहेंदळे माझ्या नवऱ्याची बायको रेवती गुप्ते
२०१९[६] नम्रता पावसकर रात्रीस खेळ चाले २ छाया नाईक
२०२०-२१[७] शुभांगी भुजबळ येऊ कशी तशी मी नांदायला सुमन साळवी
२०२१[८] अंजली जोशी तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं! सुमित्रा देशमुख (मोठ्याबाई)
२०२२[९] रूमानी खरे तू तेव्हा तशी राधा जोशी
२०२३[१०] वैष्णवी कल्याणकर तू चाल पुढं मयुरी वाघमारे

हे सुद्धा पाहा संपादन

संदर्भ संपादन

  1. ^ "'झी मराठी पुरस्कार सोहळा': 'पिंजरा' मालिकेस सर्वाधिक पुरस्कार". दिव्य मराठी. 2011-10-09. 2022-11-24 रोजी पाहिले.
  2. ^ "'झी मराठी पुरस्कार २०१४'चे मानकरी". लोकसत्ता. 2014-10-10. 2021-04-06 रोजी पाहिले.
  3. ^ "'झी मराठी पुरस्कार २०१६' विजेत्यांची संपूर्ण यादी". लोकसत्ता. 2016-10-17. 2021-04-06 रोजी पाहिले.
  4. ^ "झी मराठी अवॉर्ड्सवर 'लागिरं झालं जी'ची ठसठशीत मोहोर". लोकसत्ता. 2017-10-10. 2021-04-06 रोजी पाहिले.
  5. ^ "तुला पाहते रे ही मालिका झी मराठी अवॉर्ड्समध्ये ठरली सर्वोत्कृष्ट, जाणून घ्या कोणाला मिळाला सर्वोत्कृष्ट नायक आणि नायिकेचा पुरस्कार". लोकमत. 2018-10-29. 2021-04-06 रोजी पाहिले.
  6. ^ "'झी मराठी अवॉर्ड्स २०१९'चा दैदिप्यमान सोहळा". लोकसत्ता. 2019-10-14. 2021-04-06 रोजी पाहिले.
  7. ^ "'माझा होशील ना' अव्वल, सईचा डबल धमाका, ओम-देवमाणूसचाही सन्मान". टीव्ही९ मराठी. 2021-04-05. 2021-04-06 रोजी पाहिले.
  8. ^ "'येऊ कशी तशी मी नांदायला' आणि 'माझी तुझी रेशीमगाठ'ची धूम, अनेक पुरस्कारांवर कोरले नाव!". टीव्ही९ मराठी. 2021-11-02. 2022-11-02 रोजी पाहिले.
  9. ^ "'माझी तुझी रेशीमगाठ' ने पुन्हा गाजवले झी मराठी अवॉर्ड; वाचा विजेत्यांची यादी". महाराष्ट्र टाइम्स. 2022-10-15.
  10. ^ "सर्वोत्कृष्ट नायक, नायिका ते बेस्ट सीरियल... झी मराठी अवॉर्ड सोहळ्यात या मालिकेचीच हवा". महाराष्ट्र टाइम्स. 2023-11-04 रोजी पाहिले.