झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २०२४

झिम्बाब्वे पुरुष क्रिकेट संघाने मे २०२४ मध्ये पाच ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) सामने खेळण्यासाठी बांगलादेशचा दौरा केला.[१][२] या दौऱ्यात मूळतः दोन कसोटी तसेच पाच टी२०आ सामने होते.[३][४] तथापि, मार्च २०२४ मध्ये, कसोटी मालिका २०२५ पर्यंत पुढे ढकलण्यात आली.[५] टी२०आ सामने बांगलादेशच्या २०२४ आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या तयारीचा एक भाग बनले.[६] मार्च २०२४ मध्ये, बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (बीसीबी) या दौऱ्याच्या सामन्यांची पुष्टी केली.[७] मालिकेच्या शेवटी, झिम्बाब्वेचा क्रिकेटपटू सीन विल्यम्सने टी२०आ क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.[८]

झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २०२४
बांगलादेश
झिम्बाब्वे
तारीख ३ – १२ मे २०२४
संघनायक नजमुल हुसेन शांतो सिकंदर रझा
२०-२० मालिका
निकाल बांगलादेश संघाने ५-सामन्यांची मालिका ४–१ जिंकली
सर्वाधिक धावा तांझिद हसन (१६०) ब्रायन बेनेट (१३५)
सर्वाधिक बळी तस्किन अहमद (८)
मोहम्मद सैफूद्दीन (८)
ब्लेसिंग मुझाराबानी (७)
मालिकावीर तस्किन अहमद (बांगलादेश)

खेळाडू संपादन

  बांगलादेश[९]   झिम्बाब्वे[१०]


शेवटच्या दोन टी२०आ साठी, शाकिब अल हसन, मुस्तफिजुर रहमान आणि सौम्य सरकारला बांगलादेशच्या संघात परवेझ हुसेन इमॉन, अफीफ हुसैन आणि शोरिफुल इस्लाम यांच्या जागी घेतले.[११]

टी२०आ मालिका संपादन

पहिली टी२०आ संपादन

३ मे २०२४
१८:०० (रा)
धावफलक
झिम्बाब्वे  
१२४ (२० षटके)
वि
  बांगलादेश
१२६/२ (१५.२ षटके)
तांझिद हसन ६७* (४७)
ल्युक जाँग्वे १/१४ (१.२ षटके)
बांगलादेश ८ गडी राखून विजयी
जोहूर अहमद चौधरी स्टेडियम, चितगाव
पंच: तन्वीर अहमद (बांगलादेश) आणि मसुदुर रहमान (बांगलादेश)
सामनावीर: तस्किन अहमद (बांगलादेश)
  • बांगलादेशने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • तांझिद हसन (बांगलादेश) आणि जॉयलॉर्ड गुम्बी (झिम्बाब्वे) या दोघांनीही त्यांचे टी२०आ पदार्पण केले.

दुसरी टी२०आ संपादन

५ मे २०२४
१८:०० (रा)
धावफलक
झिम्बाब्वे  
१३८/७ (२० षटके)
वि
  बांगलादेश
१४२/४ (१८.३ षटके)
बांगलादेश ६ गडी राखून विजयी
जोहूर अहमद चौधरी स्टेडियम, चितगाव
पंच: मसुदुर रहमान (बांगलादेश) आणि शारफुदौला (बांगलादेश)
सामनावीर: तौहीद ह्रिदोय (बांगलादेश)
  • बांगलादेशने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • जोनाथन कॅम्पबेल (झिम्बाब्वे) यांनी टी२०आ मध्ये पदार्पण केले.

तिसरी टी२०आ संपादन

७ मे २०२४
१५:००
धावफलक
बांगलादेश  
१६५/५ (२० षटके)
वि
  झिम्बाब्वे
१५६/९ (२० षटके)
बांगलादेश ९ धावांनी विजयी
जोहूर अहमद चौधरी स्टेडियम, चितगाव
पंच: मोर्शेद अली खान (बांगलादेश) आणि शारफुदौला (बांगलादेश)
सामनावीर: तौहीद ह्रिदोय (बांगलादेश)
  • झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

चौथी टी२०आ संपादन

१० मे २०२४
१८:०० (रा)
धावफलक
बांगलादेश  
१४३ (१९.५ षटके)
वि
  झिम्बाब्वे
१३८ (१९.४ षटके)
तांझिद हसन ५२ (३७)
ल्युक जाँग्वे ३/२० (३ षटके)
जोनाथन कॅम्पबेल ३१ (२७)
शाकिब अल हसन ४/३५ (३.४ षटके)
बांगलादेश ५ धावांनी विजयी
शेर-ए-बांगला राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, ढाका
पंच: शारफुदौला (बांगलादेश) आणि गाझी सोहेल (बांगलादेश)
सामनावीर: मुस्तफिजुर रहमान (बांगलादेश)
  • झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

पाचवी टी२०आ संपादन

१२ मे २०२४
१०:००
धावफलक
बांगलादेश  
१५७/६ (२० षटके)
वि
  झिम्बाब्वे
१५८/२ (१८.३ षटके)
सिकंदर रझा ७२* (४६)
शाकिब अल हसन १/९ (४ षटके)
झिम्बाब्वे ८ गडी राखून विजयी
शेर-ए-बांगला राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, ढाका
पंच: तन्वीर अहमद (बांगलादेश) आणि शारफुदौला (बांगलादेश)
सामनावीर: ब्रायन बेनेट (झिम्बाब्वे)
  • झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

संदर्भ संपादन

  1. ^ "Zimbabwe to tour Bangladesh for five T20Is". Dhaka Tribune. 16 March 2024 रोजी पाहिले.
  2. ^ "Bangladesh-Zimbabwe T20I series to begin 3 May, Test series postponed to 2025". The Business Standard. 16 March 2024. 16 March 2024 रोजी पाहिले.
  3. ^ "BCB set to reschedule Zimbabwe Tests". Cricbuzz. 9 January 2024. 16 March 2024 रोजी पाहिले.
  4. ^ "Bangladesh men's cricket team's fixtures in 2024". BDcrictime. 16 March 2024 रोजी पाहिले.
  5. ^ "No Tests, only T20Is against Zimbabwe". The Daily Star (इंग्रजी भाषेत). 16 March 2024. 2024-03-16 रोजी पाहिले.
  6. ^ "Bangladesh boost T20WC 2024 preparation with Zimbabwe series". International Cricket Council. 16 March 2024. 16 March 2024 रोजी पाहिले.
  7. ^ "Bangladesh to host Zimbabwe for five T20Is in May ahead of World Cup". ESPNcricinfo. 16 March 2024 रोजी पाहिले.
  8. ^ "Zimbabwe all-rounder Sean Williams retires from T20Is after Bangladesh series". India Today (इंग्रजी भाषेत). 2024-05-12. 2024-05-12 रोजी पाहिले.
  9. ^ "Squad Announced for First Three Matches Against Zimbabwe". Bangladesh Cricket Board. 28 April 2024 रोजी पाहिले.
  10. ^ "Uncapped all-rounder in Zimbabwe's squad for Bangladesh tour". International Cricket Council. 24 April 2024 रोजी पाहिले.
  11. ^ "Star all-rounder makes T20I return weeks before T20 World Cup following a long hiatus". International Cricket Council. 9 May 2024 रोजी पाहिले.

बाह्य दुवे संपादन