ज्यो लीबरमन ( २४ फेब्रुवारी १९४२) हा एक अमेरिकन राजकारणी व माजी सेनेटर आहे. तो १९८९ ते २०१३ दरम्यान कनेटिकट राज्यामधून सेनेटर होता. तो २००६ सालापर्यंत डेमोक्रॅटिक पक्षाचा सदस्य होता. २००० सालच्या अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीमध्ये तो ॲल गोरचा उपराष्ट्राध्यक्ष पदाचा उमेदवार होता.

ज्यो लीबरमन