जॉन प्लेयर मैदान हे इंग्लंडच्या नॉटिंगहॅम शहरातील एक मैदान होते. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येत असे.

जॉन प्लेयर मैदान
मैदान माहिती
स्थान नॉटिंगहॅम, इंग्लंड
स्थापना १९५५

शेवटचा बदल २ ऑगस्ट २०२१
स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर)

१९ जुलै १९९० रोजी इंग्लंड आणि डेन्मार्क या दोन संघांमध्ये या मैदानावरचा पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळवला गेला.