जॉनी मागायोन (स्पॅनिश: Jonny Magallón; २१ नोव्हेंबर १९८१, ओकोत्लान, हालिस्को) हा एक मेक्सिकन फुटबॉलपटू आहे. तो सध्या क्लब लेओनमेक्सिको ह्या संघांसाठी खेळतो.

जॉनी मागायोन

बाह्य दुवे संपादन