जॅनेट टेडस्टोन (१२ सप्टेंबर, १९५९:लॅंकेशायर, इंग्लंड - हयात) ही इंग्लंडचा ध्वज इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९७९ ते १९९२ दरम्यान १२ महिला कसोटी आणि ३८ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.