जुली एलिझाबेथ हॅरिस (२४ नोव्हेंबर, १९६०:लोवर हट, न्यू झीलंड - हयात) ही न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९८७ ते १९९७ दरम्यान १० कसोटी आणि ४५ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.