ज्यूरासिक काळ

(जुरासिक काळ या पानावरून पुनर्निर्देशित)

ज्यूरासिक काळ हा पृथ्वीच्या इतिहासातील सुमारे १९.९६ ± ०.०६ कोटी वर्षांपूर्वीपासूनचा ते १४.५५ ± ०.४ कोटी वर्षांपूर्वीपर्यंतचा कालखंड होता.