जीन कमिन्स

इंग्रजी क्रिकेटपटू

जीन मेरी कमिन्स (३ जुलै, १९२०:सरे, इंग्लंड - २९ मार्च, १९८१:सरे, इंग्लंड) ही इंग्लंडचा ध्वज इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९५४ मध्ये ३ महिला कसोटी सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू होती.