जर्मनी क्रिकेट संघाचा गर्न्सी दौरा (नेदरलँड्समध्ये), २०२३

ग्वेर्नसे विरुद्ध जर्मनी क्रिकेट संघाने १४ ते १५ ऑगस्ट २०२३ या काळात ३ टी२०आ खेळण्यासाठी नेदरलँडचा दौरा केला. ग्वेर्नसेने मालिका २-१ अशी जिंकली.

ग्वेर्नसे विरुद्ध जर्मनी क्रिकेट संघाचा नेदरलँड्स दौरा, २०२३
ग्वेर्नसे
जर्मनी
तारीख १४ – १५ ऑगस्ट २०२३
संघनायक मॅथ्यू स्टोक्स व्यंकटरमण गणेशन
२०-२० मालिका
निकाल ग्वेर्नसे संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावा जोश बटलर (१५६) व्यंकटरमण गणेशन (९३)
सर्वाधिक बळी ल्यूक थॉमस बिचार्ड (४) गुलाम अहमदी (६)

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका संपादन

१ला सामना संपादन

१४ ऑगस्ट २०२३
धावफलक
गर्न्सी  
९८ (२० षटके)
वि
  जर्मनी
१००/१ (११ षटके)
जर्मनी ९ गडी राखून विजयी.
स्पोर्टस्पार्क हेट स्कूटवेल्ड, डेव्हेंटर
सामनावीर: फयाज खान (जर्मनी)
  • नाणेफेक : जर्मनी, क्षेत्ररक्षण.


२रा सामना संपादन

१४ ऑगस्ट २०२३
धावफलक
जर्मनी  
१६४/५ (२० षटके)
वि
  गर्न्सी
१६५/५ (२० षटके)
ग्वेर्नसे ५ गडी राखून विजयी.
स्पोर्टस्पार्क हेट स्कूटवेल्ड, डेव्हेंटर
सामनावीर: मॅथ्यू स्टोक्स (ग्वेर्नसे)
  • नाणेफेक : जर्मनी, फलंदाजी.


३रा सामना संपादन

१५ ऑगस्ट २०२३
धावफलक
गर्न्सी  
१७२/४ (२० षटके)
वि
  जर्मनी
१६२/९ (२० षटके)
ग्वेर्नसे १० धावांनी विजयी.
स्पोर्टस्पार्क हेट स्कूटवेल्ड, डेव्हेंटर
सामनावीर: जोश बटलर (ग्वेर्नसे)
  • नाणेफेक : ग्वेर्नसे, फलंदाजी.


संदर्भ संपादन