जरीकाम

(जरी या पानावरून पुनर्निर्देशित)

कापडावर धातूमिश्रित किंवा धातूच्या धाग्याने केलेल्या भरतकामास जरीकाम म्हणतात.