जयकुमार रावळ महाराष्ट्राच्या तेराव्या आणि चौदाव्या विधानसभेतील आमदार आहेत.