जम्मू लोकसभा मतदारसंघ

भारताच्या जम्मू आणि काश्मीर राज्यातील एक लोकसभा मतदारसंघ.
(जम्मू (लोकसभा मतदारसंघ) या पानावरून पुनर्निर्देशित)

जम्मू हा भारत देशाच्या जम्मू आणि काश्मीर राज्यामधील ६ लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. १९६७ साली निर्माण झालेल्या ह्या मतदारसंघावर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसभारतीय जनता पार्टी ह्या दोन्ही राष्ट्रीय पक्षांचे वर्चस्व राहिले आहे.

खासदार संपादन

निवडणूक निकाल संपादन

२०१४ लोकसभा निवडणुका संपादन

२०१४ लोकसभा निवडणुका
पक्ष उमेदवार मते % ±%
भाजप जुगलकिशोर शर्मा ६,१९,९९५
काँग्रेस मदनलाल शर्मा ३,६२,७१५
जम्मू आणि काश्मीर पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी यशपाल शर्मा १,६८,५५४
बहुमत २,५७,२८०
मतदान १२,५३,५९३

हे सुद्धा पहा संपादन

बाह्य दुवे संपादन

माहिती Archived 2015-01-17 at the Wayback Machine.