जगन्नाथ पहाडीया

भारतीय राजकारणी

जगन्नाथ पहाडीया ( १५ जानेवारी १९३२) हे भारत देशाच्या हरयाणा राज्याचे विद्यमान राज्यपाल आहेत. ते १९८० ते १९८१ दरम्यान राजस्थान राज्याचे मुख्यमंत्री होते.

जगन्नाथ पहाडीया

हरयाणाचे राज्यपाल
विद्यमान
पदग्रहण
२७ जुलै २००९
मागील अखलाकुर रहमान किडवाई

बिहारचे राज्यपाल
कार्यकाळ
३ मार्च १९८९ – २ फेब्रुवारी १९९०
मागील राम प्रधान
पुढील महम्मद युनुस सलीम

कार्यकाळ
६ जून १९८० – १३ जुलै १९८१
मागील भैरोसिंग शेखावत
पुढील शिव चरण माथुर

जन्म ५ जानेवारी, १९३२ (1932-01-05) (वय: ९२)
भरतपूर जिल्हा
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पत्नी शांती पहाडिया

पहाडिया बायना मतदारसंघामधून चौथ्या, पाचव्यासातव्या लोकसभेवर निवडून आले होते.

बाह्य दुवे संपादन