जगद्धात्री ही झी मराठी वाहिनीवर प्रसारित होणारी एक मालिका आहे. या मालिकेची मूळ कथा झी बांग्ला वरील जगद्धात्री या बंगाली मालिकेवर आधारित आहे.

जगद्धात्री
कलाकार खाली पहा
देश भारत
भाषा मराठी
निर्मिती माहिती
प्रसारणाची वेळ दररोज रात्री १०.३० वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी झी मराठी
अधिक माहिती