छेदी पासवान

भारतीय राजकारणी

छेदी पासवान (४ फेब्रुवारी, १९५६:सासाराम, बिहार, भारत - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे सासाराम मतदारसंघातून भाजपतर्फे ८व्या, ९व्या, १६व्या आणि १७व्या लोकसभेवर निवडून गेले.

छेदी पासवान

विद्यमान
पदग्रहण
२३ मे, इ.स. २०१४
राष्ट्रपती राम नाथ कोविंद
मागील मीरा कुमार
मतदारसंघ

जन्म ४ फेब्रुवारी, १९५६ (1956-02-04) (वय: ६८)
सासाराम, बिहार, भारत
राजकीय पक्ष जनता दल, भाजप
पत्नी प्रेमकली देवी
अपत्ये
निवास सासाराम, बिहार
व्यवसाय समाजसेवा