चेन्नई मध्य लोकसभा मतदारसंघ

भारताच्या तमिळनाडू राज्यातील एक लोकसभा मतदारसंघ.
(चेन्नई मध्य (लोकसभा मतदारसंघ) या पानावरून पुनर्निर्देशित)

चेन्नई मध्य हा भारतातील तमिळनाडू राज्यातील चेन्नई महानगरातला लोकसभा मतदारसंघ आहे.

मतदार संपादन

दिनांक १० जानेवारी, इ.स. २०१४ च्या मतदारयादीनुसार या लोकसभा मतदारसंघात ६४०९६९ पुरुष मतदार, ६३९०५५ स्त्री मतदार व २२७ अन्य मतदार असे मिळून एकूण १२८०२५१ मतदार आहेत.[१]

खासदार संपादन

संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ "Parliamentary Constituency wise Electorate as on 10/01/2014" (PDF) (इंग्रजी भाषेत). p. १. Archived from the original (PDF) on 2014-03-30. १९ मार्च २०१४ रोजी पाहिले.

बाह्य दुवे संपादन

हे सुद्धा पहा संपादन