दक्षिण चेन्नई लोकसभा मतदारसंघ

भारताच्या तमिळनाडू राज्यातील एक लोकसभा मतदारसंघ.
(चेन्नई दक्षिण (लोकसभा मतदारसंघ) या पानावरून पुनर्निर्देशित)

चेन्नई दक्षिण हा तमिळनाडू राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे

मतदार संपादन

दिनांक १० जानेवारी, इ.स. २०१४ च्या मतदारयादीनुसार या लोकसभा मतदारसंघात ८५९५४८ पुरुष मतदार, ८५५१४८ स्त्री मतदार व २९१ अन्य मतदार असे मिळून एकूण १७१४९८७ मतदार आहेत.[१]

खासदार संपादन

संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ "Parliamentary Constituency wise Electorate as on 10/01/2014" (PDF) (इंग्रजी भाषेत). p. १. Archived from the original (PDF) on 2014-03-30. १९ मार्च २०१४ रोजी पाहिले.

बाह्य दुवे संपादन

हे सुद्धा पहा संपादन