चेइक टियोटे

(चेइक टीयोटे या पानावरून पुनर्निर्देशित)

चेइक इस्माएल टियोटे (२१ जून, १९८६ - ५ जून, २०१७) हा कोत द'ईवोआरचा ध्वज कोत द'ईवोआरकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळलेला खेळाडू होता.