चेंगलपट्टू लोकसभा मतदारसंघ

भारताच्या तमिळनाडू राज्यातील एक लोकसभा मतदारसंघ.
(चेंगलपट्टू (लोकसभा मतदारसंघ) या पानावरून पुनर्निर्देशित)

चेंगलपट्टू हा तमिळनाडू राज्यातील लोकसभा मतदारसंघ होता. १९५२ साली स्थापन झालेला हा मतदारसंघ २००९ सालच्या पुनर्रचनेदरम्यान बंद करण्यात आला व त्यामधील विधानसभा मतदारसंघ कांचीपुरम ह्या नवीन मतदारसंघामध्ये विलीन करण्यात आले.

चेंगलपट्टू मतदारसंघाचा नकाशा

हे सुद्धा पहा संपादन