चित्तरंजन याग्निक

भारतीय शास्त्रज्ञ

चित्तरंजन याग्निक हे पुण्यामधील एक मधुमेहावर संशोधन करणारे वैज्ञानिक आहेत.