चिकमगळूर लोकसभा मतदारसंघ

चिकमगळूर हा कर्नाटकमधील एक लोकसभा मतदारसंघ आहे. २००९ साली हा मतदारसंघ रद्द करण्यात आला.