चर्चा:हृता दुर्गुळे

Latest comment: २ वर्षांपूर्वी by संतोष गोरे in topic हृता का ऋता

हृता का ऋता संपादन

@Shubham8763: नमस्कार, कृपया लक्षात घ्यावे की लेखनाव बदलण्यापूर्वी

  1. अचूक नावाची खात्री असावी.
  2. शक्यतो लेख निर्माता किंवा एखादा जाणकार याला चर्चापानावर साद घालून चर्चा करावी.
  3. यापूर्वी आपली संपादने उलटली होती, त्यामुळे अगोदर चर्चा करून, आपले मत मांडावे आणि मान्य झाल्यास दुरुस्ती करावी. असो.

आपण लेखनाव बदलताना गूगल करावे असे म्हटले. हे समर्पक उत्तर नाही, कारण गूगलवर 'हृता' आणि 'ऋता' दोन्ही नावे आहेत. मग नक्की अचूक नाव कोणते असावे? आपण दोन वेळा नाव बदलले ते नक्की कोणत्या संदर्भावरून, कृपया खुलासा करावा.- संतोष गोरे ( 💬 ) ०६:२२, २८ एप्रिल २०२२ (IST)Reply

"हृता दुर्गुळे" पानाकडे परत चला.