भाषांतर झाले.या समवेतच 'हिंदू विवाह' हा लेख पण बघावा. पुनर्निदेशन व्हावे असे वाटते.

V.narsikar ०८:५१, ११ सप्टेंबर २००९ (UTC)

पाणिग्रहण संस्का‍रास सामान्यतः हिंदू विवाह या नावाने ओळखले जाते. ही माहिती बरोबर वाटत नाही. हिंदू धर्मात सोळा संस्कार सांगितले आहेत. गर्भाधान, पुंसवन, अनवलोभन, विष्णुबली, सी्मंतोन्नयन, जातकर्म, नामकरण, निष्क्रमण, सूर्यावलोकन, अन्नप्राशन, चूडाकार्य, उपनयन, महानाम्य(?), समावर्तन, विवाह आणि स्वर्गारोहण. यांत पाणिग्रहण नावाचा कोणताही संस्कार नाही.--J १७:००, २३ जानेवारी २०१० (UTC)

"हिंदू लग्न" पानाकडे परत चला.