चर्चा:शाही रक्षक (नेपोलियन बोनापार्ट)

Imperial साठी शाही हा मराठी शब्द अधिक चपखल वाटतो. तरी या लेखाचे शीर्षक शाही रक्षक (नेपोलियन बोनापार्ट) असे करावे का?

अभय नातू १६:०६, २९ डिसेंबर २०११ (UTC)

हरकत नाही. मी शाही रक्षक या नावाने लेख हलवतो. --संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १४:०५, ३० डिसेंबर २०११ (UTC)
"शाही रक्षक (नेपोलियन बोनापार्ट)" पानाकडे परत चला.