चर्चा:विंडोज होम सर्व्हर

हे विशेष नाम असल्याने त्याचे भाषांतर करू नये. "विंडोज होम सर्व्हर" हा गृह सर्व्हरचा एक प्रकार आहे असे म्हणता येईल.

हे पान सप्टेंबर २०१५ मध्ये रिकामे आढळले होते. या लेखात भर घालण्याची आपणास विनंती आहे.
जर आधीच भर घातली गेली असेल तर हा साचा काढण्याची विनंती.
"विंडोज होम सर्व्हर" पानाकडे परत चला.