चर्चा:विंडोज लाइव्ह सदन

सदन की स्वगृह संपादन

Windows Live Home या शब्दासाठी विंडोज लाइव्ह स्वगृह असे म्हणणे अधिक योग्य ठरेल का? कारण आंतरजालीय परिभाषेतील होम संकल्पनेला मराठी परिभाषेत स्वगृह असा शब्द रुळतोय, असे दिसते.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०४:३२, १ जानेवारी २०११ (UTC)

  हे पान सप्टेंबर २०१५ मध्ये रिकामे आढळले होते. या लेखात भर घालण्याची आपणास विनंती आहे.
जर आधीच भर घातली गेली असेल तर हा साचा काढण्याची विनंती.
"विंडोज लाइव्ह सदन" पानाकडे परत चला.