वाल्मीकी रामायणातील एकूण कांड संपादन

मुळ वाल्मिकीनी लिहिलेल्या रामायणात बालकांड व उत्तरकांड नाही.असे संशोधकांचे मत आहे.- सदस्य:रामदास तळपे

रामदास तळपे नमस्कार, कृपया यासाठीचा एखादा महाजालावरील दुवा (म्हणजे लिंक) आपण देऊ शकाल का.-संतोष गोरे ( 💬 ) १९:१७, ३० ऑक्टोबर २०२२ (IST)Reply

विकिपिडीया रामायण मध्येजी माहिती दिली आहे.त्यामध्ये नमुद आहे. रामदास तळपे (चर्चा) १७:४५, ३१ ऑक्टोबर २०२२ (IST)Reply
"वाल्मीकि रामायण" पानाकडे परत चला.