चर्चा:रोवियो एंटरटेनमेंट

एंटरटेन्मेंट हे लिखाण चुकीचे आहे. असे लिहिणे हा एण्टरटेन्मेन्ट असे लिहिण्याचा एक पर्याय आहे. इंग्रजीत ण हे अक्षर किंवा हा उच्चार नाही. शुद्ध लिखाण - एन्टरटेन्मेन्ट.

फिनीश या शब्दाचे इंग्रजी स्पेलिंग phineesh. ते अभिप्रेत नसेल तर फिनिश असे लिहिले पाहिजे.

बर्डस्‌ चे रोमन लिपीत रूपांतर Birduss. तसे व्हायला नको असेल तर बर्ड्‌स असे लिहिले पाहिजे.

हे सर्व शब्द मी दुरुस्त केले होते, ते परत नादुरुस्त झालेले दिसत आहेत....J (चर्चा) २२:००, १२ मे २०१२ (IST)Reply

"रोवियो एंटरटेनमेंट" पानाकडे परत चला.