@Tiven2240: प्रस्तुत लेखाच्या आंग्ल आवृत्तीत जी समस्या उद्भवली होती, ती लेखकर्त्याचे बोलविते धनी इतर कोणी आहेत ह्या आक्षेपावरून उद्भवली होती. (या निमित्ताने आंग्ल विकिवर उघडपणे आक्षेप नोंदवले जातात हे पर्यायानेच दिसले.)

आपले विकिवर तसली काही समस्या येणेच नाही, कारण आपलेकडे सदर लेखात मजकूरच नाही. सबब आपल्याला काळजीचे कारण नसावे. सुरेश खोले "चुक माझी असेल तर मी माफ़ी मागायला कमी करत नाही, पण चुक तुमची असेल तर. . . . "? १४:४४, २० ऑगस्ट २०१८ (IST)Reply

@Sureshkhole: कदाचित आपल्याकडे याबाबत माहिती नसेल. ते प्रचालक प्रशासक व otrs बाबत आहे. आपले मत दिल्याबद्दल धन्यवाद --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला १५:२८, २० ऑगस्ट २०१८ (IST)Reply
"रत्‍नाकर बँक" पानाकडे परत चला.