चर्चा:रंकाळा तलाव प्रदूषण

Latest comment: ७ वर्षांपूर्वी by अभय नातू

या लेखातील मजकूर हा रंकाळा तलाव या लेखात एक विभाग करुन टाकावा ही विनंती.--वि. नरसीकर (चर्चा) १०:५४, ६ एप्रिल २०१७ (IST)Reply

पाठिंबा - अभय नातू
या विषयावर स्वतंत्रपणे बरेच लिहिण्यासारखे आहे. अनेक घटना सातत्याने घडत असतात. विविध उपाय केले जात आहेत. न्यायालयाने विविध निकाल दिले आहेत. म्हणून हा लेख विकसित होईल असे पाहणे आवश्यक आहे. रंकाळा लेख हा पर्यटन अंगाने लोक पाहत असावेत.

--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १५:३७, ६ एप्रिल २०१७ (IST)Reply

जोपर्यंत प्रदूषणाबद्दल त्रोटक माहिती उपलब्ध आहे तोपर्यंत तो रंकाळा तलावात एक विभाग असावा. हा विभाग मोठा झाल्यावर तेथे उपसंहार ठेवून नवीन लेख करावा.

अभय नातू (चर्चा) १९:३८, ६ एप्रिल २०१७ (IST)Reply

"रंकाळा तलाव प्रदूषण" पानाकडे परत चला.