योजेफ ग्यॉबेल्स संपादन

फॉर्वो.कॉम संकेतस्थळावरील जर्मन माणसाच्या आवाजातील उच्चारानुसार योजेफ ग्यॉबेल्स असे लिहिणे अधिक बरे ठरावे.

त्यामुळे तूर्तास मी या लेखाचे योजेफ ग्यॉबेल्स असे स्थानांतरण करत आहे. धन्यवाद.

--संकल्प द्रविड (Sankalp Dravid) (चर्चा | योगदान) ११:४४, २२ जुलै २०१२ (IST)Reply

"योजेफ ग्यॉबेल्स" पानाकडे परत चला.