चर्चा:यजुर्वेद

Latest comment: ६ वर्षांपूर्वी by संदेश हिवाळे

@अभय नातू: @माहितगार: @वि.नरसीकर: हा लेख उत्तमरीत्या पूर्ण करण्यासाठी मराठीतूनच चांंगल्या प्रतीचे साहित्य उपलब्ध आहे.त्यामुळे भाषांंतराची गरजच वाटत नाही.मूळ भाषेतच लेख करता येईल.मी प्रयत्न करते तसा.आर्या जोशी (चर्चा)

धन्यवाद, मदत लागल्यास हाक द्यालच.
अभय नातू (चर्चा) ०९:२५, १३ नोव्हेंबर २०१७ (IST)Reply

@अभय नातू: नमस्कार ! हाक मारलीच कारण या लेखात जी चौकट दिसते आहे त्यात वेदांग याखाली कल्प हा लेख अद्याप लाल अक्षरात दिसतो आहे.तिथे क्लिक केल्यावर नव्या लेखाची निर्मिती दिसते ! वस्तुत: मी कल्प या लेखावर काल व आज थोडे काम केल आहे. आपण पहा आणि मार्गदर्शन करा.आर्या जोशी (चर्चा)

@आर्या जोशी: मॅडम, समस्या दूर केली.
--संदेश हिवाळेचर्चा १३:२५, १५ नोव्हेंबर २०१७ (IST)Reply

@संदेश हिवाळे: धन्यवाद संदेश.आर्या जोशी (चर्चा)

"यजुर्वेद" पानाकडे परत चला.