चर्चा:मुदुमलाई राष्ट्रीय उद्यान

मुदुमलै वन्यजीव अभयारण्य आणि राष्ट्रीय उद्यान असे नाव आहे முதுமலை उच्चार : मुदुमलै
मुदुमलाई नव्हे. मलै म्हणजे डोंगर/पर्वत रांगा. जसे उदा.तिरुमलै ( परमेश्वराचे डोंगर )
मालै म्हणजे मालिका /धारा/वाहिनी किंवा संध्याकाळ असा देखील होतो.

"मुदुमलाई राष्ट्रीय उद्यान" पानाकडे परत चला.