चर्चा:मिलिंद सखाराम मालशे

Latest comment: ५ वर्षांपूर्वी by QueerEcofeminist

सदर पान ठेवावे असे मला वाटते. त्यात सुधारणा करता येईल. डॉ. मालशे ह्यांनी मराठीत विशेषतः समीक्षेच्या क्षेत्रातील विविध प्रवाहांचा परिचय करून दिलेला आहे. साहित्यप्रकारांसंदर्भातील त्यांचे लेखन अनेकदा संदर्भ म्हणून वापरण्यात येते. सुशान्त देवळेकर (चर्चा) १२:१३, १९ जानेवारी २०१९ (IST)Reply

@सुशान्त देवळेकर: * निदान त्यांच्या पुस्तकांची यादी किंवा तत्सम नावे, तसेच त्यांच्या साहित्यावर झालेले लिखाण या विषयी माहिती चर्चापानावर किंवा मुख्य पानात भरा म्हणजे तेथुन पुढचे काम सुकर होईल. QueerEcofeminist "संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!! १७:३४, १९ जानेवारी २०१९ (IST)Reply

@QueerEcofeminist: * मी एक-दोन दिवसांत जमेल तसं करतो. सुशान्त देवळेकर (चर्चा) २१:०१, १९ जानेवारी २०१९ (IST)Reply

@सुशान्त देवळेकर:

  • सहज शोधले आणि मला जे सापडले ते संदर्भ मी जोडले आहेत, या पानावर आपल्याला माहिती असलेले संदर्भ आपण सायटॉईड वापरून जोडावेत म्हणजे संदर्भांचा प्रकार एकच राहिल.
  • मी दिलेले संदर्भ बरोबर आहेत की नाही ते ही एकदा मला कळवा, कारण एकाच नावाच्या दोन व्यक्ती असण्याची शक्यता आहे, शिवाय मला त्यांच्याबद्दल काहीच माहिती नसल्याने मी पाका साचा लावला होता, त्याबद्दल क्षमस्व. इतर ठिकाणीही मी शक्य तिथे संदर्भ जोडत आहे, आपली याकामी मदत होईल ही अपेक्षा, असेच लक्षात आणून दिलेत तरी खूप मदत होते. धन्यवाद, QueerEcofeminist "संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!! ०२:५८, २० जानेवारी २०१९ (IST)Reply
"मिलिंद सखाराम मालशे" पानाकडे परत चला.