चर्चा:माधव गाडगीळ

Latest comment: २ वर्षांपूर्वी by आर्या जोशी

अप्रस्तुत,संदर्भहीन,अविश्वकोषीय माहिती संपादन

लेखात 'अपमान' या शीर्षकाखाली दिलेली माहिती अप्रस्तुत वाटते. शीर्षक वेगळे देऊन त्यांच्या राष्ट्रीय सल्लागार परिषदेतील कामाचे व पश्चिम घाट अहवालाचे वस्तुनिष्ठ विश्लेषण द्यायला हवे. त्यांची हकालपट्टी केली गेली नाही, नवीन कालावधीसाठी निवडले नाही.

--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १६:१७, ३ डिसेंबर २०१५ (IST)Reply

@Krushnarjun: नमस्कार ! आपले नाव लाल रंगात दिसते आहे. आपण त्यावर क्लिक करून आपले सदस्य पान तयार करू शकता. आपल्याविषयी माहिती आपल्या सदस्य पानावर आपण नोंदवू शकता. धन्यवाद !--आर्या जोशी (चर्चा) १६:३४, ५ एप्रिल २०२२ (IST)Reply

"माधव गाडगीळ" पानाकडे परत चला.