चर्चा:महाराष्ट्रीय ब्राह्मण

Latest comment: ६ वर्षांपूर्वी by संदेश हिवाळे

@संदेश हिवाळे: नमस्कार ! सदर लेखातील नावे आपण कुठून घेतली आहेत त्याचा संदर्भ आपण नोंदवायला हवा असे वाटते आहे.आर्या जोशी (चर्चा)

नमस्कार मॅडम, मी या पानाच्या इंग्रजी लेखातून (Maharashtrian Brahmin) घेतली आहेत, आणि लेखातील इतर नावे @: यांनी जोडलेली आहेत. --संदेश हिवाळेचर्चा १७:०५, ७ फेब्रुवारी २०१८ (IST)Reply
"महाराष्ट्रीय ब्राह्मण" पानाकडे परत चला.