भौतिकशास्त्र आणि पदार्थविज्ञान : पुनर्मुद्रीत होणारी लिंक काढणे गरजेचे संपादन

भौतिकशास्त्र आणि पदार्थविज्ञान हे शब्द एकाच अर्थाने येथे (आणि आणखी बऱ्याच ठिकाणी) वापरण्यात येतात. माझ्या मते ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे. पदार्थविज्ञान ही भौतिकशास्त्राची एक शाखा आहे ज्यामध्ये फक्त वेगवेगळ्या पदार्थांच्या गुणधर्मांचा अभ्यास होतो. संपुर्ण भौतिकशास्त्र हे याखेरीज बऱ्याच विविध गोष्टींचा अभ्यास करते. त्यामुळे येथे पुनर्मुद्रीत होणारी लिंक काढणे गरजेचे वाटाते.

"भौतिकशास्त्र" पानाकडे परत चला.