चर्चा:भारतातील याकारान्त आडनावांची यादी

Latest comment: ९ वर्षांपूर्वी by अभय नातू

या लेखाचा ’आडनावे (भारतीय)’ या लेखाध्ये दुवा दिला आहे, त्यामुळे तूर्त लेख विलीन करायचे कारण आहे असे वाटत नाही. पण जर त्या लेखात जशी आद्याक्षरानुसार आडनावांची यादी दिली आहे तशी अन्त्याक्षरांनुसार दिली तर याकारान्त आडनावे या लेखातील सर्व नावे तिकडे टाकता येतील...J (चर्चा) १३:३१, १७ मार्च २०१३ (IST)Reply

विश्वकोशीय परिच्छेद लेखन असेल तर ते काही उदाहरणांसहीत ’आडनावे (भारतीय)’ मध्ये समाविष्ट करता येईल.प्रत्येक आडनावावर लेख आणि वर्गीकरण होईपर्यंत याद्या विकिपीडिया नामविश्वात ठेवता येतील.पण या आडनाव याद्या केवळ शब्द याद्या या नात्याने वस्तुत: विक्शनरी प्रकल्पाच्या परिघात येतात.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १३:४३, १७ मार्च २०१३ (IST)Reply

विलीनीकरणास पाठिंबा.
अभय नातू (चर्चा) ०२:५९, ४ मे २०१५ (IST)Reply
"भारतातील याकारान्त आडनावांची यादी" पानाकडे परत चला.