चर्चा:भारताचे संरक्षणमंत्री

Latest comment: ६ वर्षांपूर्वी by संदेश हिवाळे in topic चित्र

तक्ता समस्या संपादन

@Tiven2240:, तुमची मदत हवी आहे. मी मंत्र्यांच्या यादीमध्ये शेवटी दोन जोडली आहे, मात्र त्यांच्यासमोरील 'राजकीय पक्ष' व 'पंतप्रधान' ही तक्ते जुळवता आले नाही, कृपया, मदत करा.--संदेश हिवाळेचर्चा १९:०४, ९ मार्च २०१८ (IST)Reply


धन्यवाद.--संदेश हिवाळेचर्चा २१:३३, ९ मार्च २०१८ (IST)Reply

थोडा बदल पुन्हा सुचवासा वाटतो. शेवटच्या चार मंत्र्यांसाठीचा राजकीय पक्ष चार वेळी न वापरता सर्वांसाठी एकच वापरा, (उदा. सुरूवातीच्या काँग्रेसच्या ८ मंत्र्यांसाठी एकदाच राजकीय पक्ष वापरला आहे.) --संदेश हिवाळेचर्चा २१:४२, ९ मार्च २०१८ (IST)Reply

  झाले.--टायवीन२२४०माझ्याशी बोला २२:२६, ९ मार्च २०१८ (IST)Reply

धन्यवाद टायवीन.--संदेश हिवाळेचर्चा ००:१७, १० मार्च २०१८ (IST)Reply

चित्र संपादन

@:, नमस्कार, आपण जगजीवनराम व यशवंतराव चव्हाण यांची तीन चित्रे आपण हटवलीत, जी मी नुकतीच लेखात टाकली होती. आपण दुसरे फोटो टाकणार आहात का? ही चित्रे दिसत नाहीत असे समजून चुकून काढले गेले असतील तर मी त्यांना परत टाकू का?--संदेश हिवाळेचर्चा २२:०४, ९ मार्च २०१८ (IST) --संदेश हिवाळेचर्चा २२:०४, ९ मार्च २०१८ (IST)Reply

मी चित्रे हटवली नाहीत, चुकूनसुद्धा नाही. पण तसे झाले असल्यास परत टाकावीत. .मी फक्त जगजीवन राम बदलून जगजीवनराम केले होते... (चर्चा) २२:२४, १० मार्च २०१८ (IST)Reply

तुमच्याकडून नाव बदलासोबतच तीन चित्रे सुद्धा हटवली गेली होती, मी ती परत टाकली आहेत.--संदेश हिवाळेचर्चा ०७:०२, ११ मार्च २०१८ (IST)Reply
"भारताचे संरक्षणमंत्री" पानाकडे परत चला.