चर्चा:पुणे परिसरातील पक्षी

उल्लेखनीयता संपादन

या लेखाची उल्लेखनीयता काय आहे, हे मला नेमके समजले नाही. जर पुणे परिसरातील पक्षी असा लेख विकिपीडियावर ठेवायला मुभा असेल, तर सिंगापूर परिसरातील मासे, लोणी काळभोर परिसरातील पक्षी, सदाशिव पेठ, पुणे या परिसरातील फुलपाखरे वगैरे धाटणीचे लेख उभे राहायची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हा लेख खरोखरच विकिपीडियावर ठेवावा काय ?

--संकल्प द्रविड (Sankalp Dravid) (चर्चा | योगदान) १५:१४, ९ जानेवारी २०१२ (UTC)

"पुणे परिसरातील पक्षी" पानाकडे परत चला.