पारशी जेवण विभाग संपादन

@Pooja Jadhav: पारशी जेवण हा विभाग 'पतेती' सणाशी संबंधित असल्याचे दिसत नाही. ते पारशी लोकांचे जेवण आहे.--संदेश हिवाळेचर्चा १९:२६, ७ मे २०१८ (IST) --संदेश हिवाळेचर्चा १९:२६, ७ मे २०१८ (IST)Reply

आपण संपादन करताना ज्ञानकोश समृद्ध करतो याची जाणीव मनात असणे आवश्यक आहे असे मला सुचवावे वाटते. पतेती हा पारशी वर्षाचा शेवटचा दिवस असून नवरोज हा पारशी नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे. संपादकांनी काम करताना थोडा अभ्यास करावा असे वाटते. जेणेकरून आपण नेमके काय लिहितो हे आधी आपल्याला समजेल आणि महत्वाच्या चुका आपल्या हातून होणार नाहीत. हा लेख वेगळ्या लेकाशी जोडला गेला आहे. ज्याने असे केले आहे त्याने ते कृपया सुधारावे हे विनंती. --आर्या जोशी (चर्चा) ०९:४५, ४ फेब्रुवारी २०२३ (IST)Reply

"पतेती" पानाकडे परत चला.