पंतप्रधान हे संसदीय राज्यपद्धतीतील दैनंदिन राज्यकारभार चालवणाऱ्या व्यक्तिचे पद आहे.


प्रत्येक देशात पंतप्रधान निवडीची पद्धत वेगळी असते परंतु सहसा पंतप्रधानपदी कोणाचीही थेट निवड होत नाही. राष्ट्रातील मतदार लोकप्रतिनिधींची थेट निवड करतात व हे निवडलेले प्रतिनिधी पंतप्रधानपदासाठी अंतर्गत निवडणुक करतात. काही देशात राष्ट्राध्यक्षही यात काही प्रकारे सामील होतात.

"पंतप्रधान" पानाकडे परत चला.