इतर बुद्धशिष्यांप्रमाणे या लेखाचे नाव देवदत्त (बुद्धशिष्य) का नसावे?

देवदत्त (बुद्धशिष्य) पासून पुनर्निर्देशन आहे हे लक्षात आल्यावर वरील नोंद काढली.

अभय नातू (चर्चा) २३:३५, ६ फेब्रुवारी २०१८ (IST)Reply

निःसंदिग्ध शीर्षक नाही संपादन

लेखाचे शीर्षक निःसंदिग्ध नसल्या कारणाने मी लेखशीर्षक पूर्ववत केले. देवदत्त व देवव्रत ही भिन्न नावे आहेत. @अभय नातू: --संदेश हिवाळेचर्चा २३:३९, ६ फेब्रुवारी २०१८ (IST) --संदेश हिवाळेचर्चा २३:३९, ६ फेब्रुवारी २०१८ (IST)Reply

बरोबर आहे. तुमच्या नोंदीआधीच ते लक्षात आल्याने वरील नोंद काढली आहे.
अभय नातू (चर्चा) २३:४२, ६ फेब्रुवारी २०१८ (IST)Reply

धन्यवाद. --संदेश हिवाळेचर्चा २३:४७, ६ फेब्रुवारी २०१८ (IST)Reply

"देवदत्त" पानाकडे परत चला.