चर्चा:त्रिरत्न वंदना

Latest comment: ६ वर्षांपूर्वी by आर्या जोशी

@संदेश हिवाळे

हा सर्व आशय आपण विकी स्रोत वर घालावा असे वाटते. सदर लेखाचा आशय वेगळा करावा आणि त्याचा दुवा विकिस्रोत याला जोडावा असे वाटले.आर्या जोशी (चर्चा)

तुम्हास नेमके काय म्हणायचे हे मला कळालेले नाही. तथापि, या लेखाचे निर्माणक @प्रसाद साळवे: असल्याने त्यांनीच यासंदर्भात/लेखात योग्य तो बदल करावा असे वाटते.
--संदेश हिवाळेचर्चा १५:५२, ११ ऑक्टोबर २०१७ (IST)Reply

@संदेश हिवाळे: आर्या जोशी (चर्चा · योगदान) सदरील त्रिरत्न वंदना संक्षिप्त रुपात आहे तसेच वंदना मोठ्या पुस्तक वा लेखाचा भाग नव्हे. त्रिरत्न वंदनास बौद्ध पूजा पाठपद्धतीत स्वतंत्र अस्तित्वही आहे म्हणून येथे संक्षिप्त रुपात लेख आवश्यक आहे. बौद्ध साहित्य मोठ्या प्रमाणात विकी स्त्रोत वर आल्यास त्यात याचाही विस्ताराने सहभाग केला जाईलच... प्रसाद साळवे २०:५५, १२ ऑक्टोबर २०१७ (IST)Reply

"त्रिरत्न वंदना" पानाकडे परत चला.